शिवनेर चषक 2026 (पर्व 26 वे)

जुन्नर चॅम्पियन्स लीग (पर्व 1 ले)

* खेळाडू फॉर्म *
फलंदाज - उजवा फलंदाज - डावा
गोलंदाज - उजवा गोलंदाज - डावा
अष्टपैलू - उजवा अष्टपैलू - डावा


संघमालक व खेळाडूंसाठी नियम व अटी

  1. प्रत्येक खेळाडूने फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  2. फॉर्म फी ₹400/- रुपये आहे.
  3. प्रत्येक संघमालकास तीन खेळाडू चॉईस घेता येतील.
  4. चॉईस खेळाडूने देखील फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  5. चॉईस खेळाडूने फॉर्म भरला नसेल तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही.
  6. संघमालकाने 3 खेळाडू चॉईस घेतले असतील तर त्यानुसार ऑक्शनमध्ये निवड करता येईल.
  7. ऑक्शनमध्ये संघमालक व कर्णधार या दोघांनाही सहभाग घेता येईल.
  8. फॉर्म भरण्याची मुदत 16 सप्टेंबर 2026 ते 25 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल.
  9. संघमालकाने आपल्या 3 चॉईस खेळाडूंची नावे 27 सप्टेंबर 2026 पर्यंत देणे बंधनकारक आहे.
  10. प्रत्येक संघ मर्यादित 13 खेळाडू असतील.
  11. स्पर्धेत निवड न झालेल्या खेळाडूंची संपूर्ण फॉर्म फी परत दिली जाईल.
  12. स्पर्धेसंदर्भातील सर्व निर्णय संयोजन कमिटी कडे राखीव राहतील.
मी वरील नियम व अटी मान्य करतो.
₹400 Payment करा